पुणे - खेड तालुक्यातील कळमोडी धरण भरले | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 511

पुणे - खेड तालुक्यातील कळमोडी धरण भरले
पुणे : खेड तालुक्याच्या पश्चिम पट्यातील आरळा नदीवर असणारे कळमोडी धरण शंभर टक्के भरले असून सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग आरळा नदीपात्रात होत असल्याची माहिती शाखा अभियंता उत्तम राऊत यांनी दिली आहे. विशेष बाब म्हणजे मागील वर्षी धरण 11 जुलै रोजी शंभर टक्के भरले होते मात्र, या वर्षी धरण भरण्यासाठी तब्बल एक महिना वाट पहावी लागली.
#SakalMedia #KalmodiDam #Rain #Pune #KhedTaluka ##PuneRain #Maharashtra #MaharashtraRain

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS