पुण्यात गणेशोत्सवाची लगबग सुरू; पूजा साहित्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
पुणे : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे, त्यामुळे पुण्यात खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. बाजीराव रस्त्यावर पूजा साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानामध्ये गर्दी होत आहे.
#SakalMedia #Sakal #Ganeshotsav #Ganpati #Morya #PuneGaneshotsav #PuneVideo #Bajiraoroad
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.