Rankala Overflowing : रंकाळा पाहण्यासाठी कोल्हापूरकरांची प्रचंड गर्दी| Sakal Media
कोल्हापूर : रंकाळा ओसांडून वाहताना पाहण्यासाठी कोल्हापूरकरांनी प्रचंड गर्दी केली आहे.पोलिस प्रशासनाने नागरिकांना हुसकावून लावले.रंकाळ्याकडे न येण्याचे आवाहन पोलिस प्रशासन करत आहे. (Huge crowd to see Rankala Overflowing)
#RankalaOverflowing #kolhapur #Rain #police #kolhapurkar