बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी वंचितचे डफली बजाव आंदोलन

Sakal 2021-04-28

Views 1

अकोला ः राज्यातील बस सेवा व शहर बस सेवा सुरू नसल्याने नागरिकांची होणारी अडचण लक्षात घेता ताडतीने बस सेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अकोल्यासह राज्यभरात बस स्थानकापुढे डफली बजाव आंदोलन करण्यात आले.
(व्हिडिओ - मनोज भिवगडे)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS