पैसे नसल्याने त्यांनी छापल्या दोन हजारांच्या नोटा | Pimpri Police | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 1.2K

पैसे नसल्याने त्यांनी छापल्या दोन हजारांच्या नोटा
पिंपरी : कर्ज फेडण्यासह लॉकडाउनमुळे हातात पैसा नसल्याने टोळक्याने बनावट नोटा छपाईचा प्लॅन केला. अनेक वर्षे प्रिंटिंग प्रेस मध्ये काम करणाऱ्या दहावी नापास तरुणाच्या मदतीने साध्या कागदाचा वापर करीत हुबेहूब दोन हजाराच्या सहा लाखांच्या नोटा छापल्याचा प्रकार पिंपरी चिंचवडमध्ये उघडकीस आला आहे. पिंपरी पोलिसांनी या आरोपीकडून प्रिंटर, रंग, स्कॅनर, कागद व इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.
#SakalMedia #Sakal #Pimpri #police #Pimpripolice #fakecurrencynotes #pimprichinchwad

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS