औसा : अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यात झालेल्या नुकसानीची पाहणी विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यावर टीका करत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
( व्हिडिओ : जलील पठाण)
#latur #ausa #farmers #devendra #fadnavis