- वाढते प्रदुषण आणि कोरोना संसर्गामध्ये वायू प्रदुषण कमी व्हावे यासाठी यंदाच्या दीपोत्सवात कोल्हापूर शहरात फटाक्यांवर बंदी येण्याची शक्यता आहे.
- शिक्षक आणि पदवीधर मतदार संघातील निवडणूकीमध्ये आता चुरस वाढली आहे
- कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून थंडी वाढली आहे
- शिवाजी विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा निर्विध्नपणे पार पडल्या आहेत.
- दिवाळी काही दिवसांवरच येवून ठेपली आहे. यापार्श्वभूमीवर विविधरंगी रांगोळ्यांनी बाजारपेठ सजली आहे.
- कोल्हापूर शहरातील रस्ते करण्यासाठी 40 कोटी रुपयांचा निधी
बातमीदार : सुनील पाटील
व्हिडिओ : बी. डी. चेचर