कोल्हापूर न्यूज बुलेटीन| आजच्या ठळक बातम्या | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 41

- आजपासून दिवाळीच्या तेजोमय पर्वाला प्रारंभ. काल झेंडू, अन्य साहित्य घेण्यासाठी बाजारपेठ सज्ज झाली होती

- दिवाळीच्या पाडव्याच्या पार्श्‍वभूमीवर गुजरी कट्टा दागिन्यांच्या विविध कलाकुसरींसह सज्ज झाला आहे

- यंदाची दिवाळी प्रदुषणमुक्त करण्याची भूमिका 'सकाळ'ने मांडली आहे. यामध्ये विविध संघटना, संस्थांनी सक्रीय पुढाकार घेतला असून बहुतांश व्यापाऱ्यांनी फटाका विक्री न करण्याचा निर्णय घेतला

- शहरातील मैदानावर व्यायाम, जॉगिंगसाठी गर्दी होत आहे. लॉकडाऊननंतरचे हे दिलासादायक चित्र आहे

बातमीदार - अमोल सावंत
व्हिडीओ - बी. डी. चेचर

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS