सरकारच्या कामगार-शेतकरी जनविरोधी धाेरणांच्या विरोधात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे 26 नोव्हेंबर रोजीच्या देशव्यापी संपात सहभागी होण्यासाठी औरंगाबादेत कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. संपाच्या दिवशी जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले जाईल तसेच निदर्शने, मानवी साखळी केली जाणार असल्याची माहिती कामगार संघनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.