कात्रज ते स्वारगेट या सातारा रस्त्यावर मर्यादित स्वरूपात आजपासून बीआरटी सुरू. | Pune | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 313

कात्रज ते स्वारगेट या सातारा रस्त्यावर सध्या मर्यादित स्वरूपात आज शुक्रवारी बीआरटी सुरू करण्यात आली असली तरी अद्याप कात्रज स्वारगेट मार्गावरील वाहतुक कोंडी मात्र कमी होत नसल्याचे चित्र आज सकाळी पाहायला मिळाली.बीआरटी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळात असला तरी सातारा रस्त्यावरची वाहतूक कोंडी मात्र कमी होत नाही सकाळच्यावेळी वाळवेकरनगर ,पद्मावती ,डी मार्ट याठिकाणी रस्त्यावर वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत.सातारा रस्ता बीआरटी रस्त्याची पुनर्रचना करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून काम सुरू होते.मात्र वाहतूक कोंडी समस्या मात्र मनपाप्रशासनाला सोडवता येईना असा आरोप नागरिक करीत आहेत.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS