पुणे-सातारा रस्त्यावर शुकशुकाट... | Khed shivapur Toll naka | Pune satara Road | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 751

खेड-शिवापूर- कोरोनाचा वाढता उद्रेक लक्षात घेता विनाकारण घराबाहेर पडणाऱ्या नागरीकांची संख्या कमी झाली आहे. त्याचा परीणाम रस्त्यावरील वाहतुकीवरही झालेला दिसून येत आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसात पुणे-सातारा रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची संख्या सुमारे 25ते 30 टक्क्यांनी कमी झाली आहे. रात्री आठ वाजल्यानंतर तर रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे.
#Khedshivapurtollnaka #Punesatararoad #Coronavirus #Vehicle #Pune #Khedshivapur
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS