हातात फास घेवून उर्जा मंत्र्याचा निषेध |Satara | Electricity Bill| Rally |Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 675

मेढा (जि. सातारा) : मेढा येथील वीज वितरण कार्यालयावर वाजत गाजत हातात फास घेवून महाराष्ट्र शासनाचा, उर्जा मंत्र्याचा निषेध करत आम्ही जावळीकर संघटनेच्या वतीने संघटनेचे प्रमुख विलासबाबा जवळ यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. यावेळी विद्युत वितरणचे सहायक अभियंता सचिन बनकर यांना आंदोलकांनी निवेदन दिले. (व्हिडिओ- विजय सपकाळ , मेढा)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS