China कडून करण्यात आलेला Cyber Attack चा प्रमुख उद्देश काय? | India | China Cyber Attack | Blackout

Sakal 2021-04-28

Views 854

गेल्या १२ ऑक्टोबर रोजी मुंबईत मोठा इलेक्ट्रिक फेल्युअर झालेला मुंबईकरांना अनुभवायला मिळाला होता.अचानक लाईट कशामुळे गेली याचे कारण कोणालाच माहित नव्हते अगदी MSEB ला सुद्धा. MSEB नेच याबाबत अधिक तपासाची मागणी सरकारकडे केली होती. यामध्ये कोणता बाह्य शक्तींचा हात आहे का? याबाबत चौकशी करावी अशी मागणी ऊर्जा विभागाकडून करण्यात आली त्यावेळेस ऊर्जा विभागाच्या मागणीनंतर महाराष्ट्र सायबर पोलिसांमार्फत महत्त्वाची चौकशी करण्यात आली.सायबर पोलिसांनी 'SCADA' मध्ये ऍनालिसिस केल्यानंतर काही महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढलेले आहेत.मुंबईतील या ब्लॅकआऊट मागे चीनचा हात असल्याचे समोर आले आहे.भारतातील लस बनवणाऱ्या अग्रणी संस्था भारत बायोटेक आणि सीरम इंस्टिट्यूट यांच्या सिस्टीमलासुद्धा हॅक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे समोर आले आहे
#CyberAttack #Blackout #Serum #BharatBiotech #Mumbai #ChinaAttack #NewYorkTimes #MSEB #SCADA #MumbaiPolice #Sakal #SakalMedia

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS