उन्हाच्या लाहीत रंगते "टिमकी"...! | Kolhapur | Maharshtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 19

रणरणत्या उन्हात होळी सणाचे वेध लागले आहेत. होळीला रंगतो तो टिमकीचा कर्णकर्कश: ध्वनी. तरीही लहान मुलांना आवडते ती टिमकी. होळीच्या भोवती शंखध्वनी करत टिमकी वाजविण्याचा आनंद हा वेगळा असतो. 28 तारखेला होळीचा सण आहे. या पार्श्‍वभूमीवर तावडे हॉटेलच्या पुलाखाली उत्तरप्रदेशमधून काही कलाकार टिमकी तयार करत आहेत. टिमकी नेमकी कशी तयार होते, याचा वेध घेतला आहे, छायाचित्रकार बी. डी. चेचर अन्‌ बातमीदार अमोल सावंत यांनी.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS