कोल्हापूर न्यूज बुलेटीन
दि. ३० नोव्हेंबर २०२
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांची नात व डॉक्टर विकास आमटे यांच्या कन्या डॉ.शीतल आमटे करजगी यांची आनंदवन येथे आत्महत्या ; सामाजिक क्षेत्रात खळबळ
उजळाईवाडी मधील साई स्क्रापच्या गोडाऊनला रविवारी मध्यरात्री भीषण आग
कसबा बावडा येथील सरवळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरात उसाच्या शेतात उद मांजराची तीन पिल्ले आढळली
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने पंचगंगा घाट आणि अंबाबाई मंदिरात होणारा दीपोत्सव सोहळा साधेपणाने
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदार संघातील निवडणुकीसाठी उद्या मतदान,
जिल्ह्यात 281 मतदान केंद्रावर सकाळी आठ ते सायंकाळी पाच वेळेत मतदान होणार
बातमीदार : निवास चौगले
व्हिडिओ : मोहन मेस्त्री