लॉकडाउनमध्ये नागरिकांना जेवण देणाऱ्यांवर उपासमारीची वेळ... | Lockdown | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 110

पुणे : साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशनचा आगामी सरकारी निमसरकारी कार्यक्रमांवर बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षांपासून पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर, केटरींग व लॉन्स असोसिएशन आणि असोसिएशनवर अवलंबून इंडस्ट्री उद्याच्या आशेवर तग धरुन आहे. असोसिएशन आणि असोसिएशनवर अवलंबून इंडस्ट्री सभासदांना कोविड-19 नियमांच्या सरसकट चौकटीत न बसवता धोरणात लवचिकता आणावी. अन्यथा अंतिम उपाय म्हणून आगामी सरकारी निमसरकारी कार्यक्रमांवर असोसिएशनतर्फे बहिष्कार घालण्याचा इशारा असोसिएशनतर्फे आज आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आला.
#Lockdown #saveindustry
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS