आयुष्यभर हसविणाऱ्या ‘जोकर’च्या डोळ्यात पाणी
‘लॉकडाऊन’मुळे रेम्बो सर्कसच्या कालाकारांची उपासमारीची वेळ
येरवडा,ता.१७ : मुंढवा पुलाजवळ रॅम्बो सर्कसचे खेळ सुरू होणार होते. मात्र कोरोनाच्या पाश्वभूमिवर पोलिसांनी त्यांना तंबु उभारण्याची परवानगी दिली नाही. त्यामुळे गेली वीस दिवसापासून ४५ कलाकार व २६ कर्मचाऱ्यांचा मुक्काम तंबुत आहे. आयुष्यभर अबालवृध्दांना हसविणाऱ्या बिजू आणि राजूच्या डोळ्यात पाणी तरळत होते. तरी सुद्धा इतरांचे मनोधैर्य उंचविण्यासाठी जागतिक सर्कस दिनाच्या निमित्ताने त्यांनी अेका लहान कार्यक्रमाचे आयोजन केले हाेते
#sakalmedia #maharashtra #pune #yerwada
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.