बोलक्‍या भिंतीत रमून गेली चिमुकली ! | Satara | Maharashtra | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 99

कोरोनाच्या उद्रेकामुळे सर्वांच्याच आयुष्याची घडी विस्कटली आहे. त्यामध्ये सर्वाधिक फटका बसला तो लहान वयातील मुलामुलींना. खेळण्या- बागडण्याच्या वयात या मुलांवर घरातच बसून राहण्याची वेळ आल्याने व घराबाहेर का पडता येत नाही. याची जाणीव असावी इतके वयही नसल्याने ही बालमने या काळात कोमेजून जाण्याची जास्त शक्‍यता असते. त्याचा विचार करूनच संगीता बोबडे यांनी घराच्या सर्व भिंतीचा व अंगणात विविध विषयांवर आधारित चित्रे रेखाटली आहेत.(राजेंद्र शिंदे , खटाव)
#sakalmedia #satara #school
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS