कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ मालिकेत रामाचार्य स्वामींच्या अपंग भक्ताची खिल्ली उडवतात तेव्हा स्वामी त्यांच्या भक्ताला स्वतःच्या पायावर उभे करतात. स्वामींच्या या चमत्काराची पाहूया खास झलक या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale