कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी समर्थ नेहमीच त्यांच्या भक्तांच्या मदतीसाठी जात असतात असाच एक अंधळा मुलगा कोकिळेचा आवाज ऐकण्यासाठी येतो मात्र त्याला कोकिळेचा आवाज ऐकू येत नाही आणि त ओरूसून तिथेच बसतो. तेव्हा स्वामी समर्थ तिथे बासुरी वाजवत येतात. ते ऐकून तो मुलगा खुश होतो. आणि स्वामी त्या मुलाशी मैत्री करतात. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale