Jay Jay Swami Samarth | स्वामींची भूमिका साकारणाऱ्या अक्षयची पुतणीसोबत पूजा | Colors Marathi

Rajshri Marathi 2021-05-12

Views 1

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी समर्थांची मुख्य भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अक्षय मुदवाडकरने आपल्या लहानग्या पुतणीसोबत स्वामींची पूजा करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. पाहूया हा खास व्हिडीओ. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS