COVID Vaccine: Maharashtra 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद; BMC खरेदी करणार 1 कोटी लस

LatestLY Marathi 2021-05-13

Views 29

राज्यात 18 ते 44 वर्षे वयोगटातील नागरिकांचे लसीकरण तूर्तास थांबविण्यात आले आहे. जेणेकरुन कोरोना लसीचा पहिला डोस घेतला असेल त्यांना याच लसीचा पुढचा डोस घेणे सोपे होईल असे आरोग्यमंत्री म्हणाले. जाणून घ्या अधिक सविस्तर.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS