Maharashtra COVID-19 Vaccine: राज्यात लसीकरणाचा 3 कोटींचा टप्पा पार, एकाच दिवशी ७ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण

LatestLY Marathi 2021-06-28

Views 64

राज्यात शनिवारी संध्याकाळ पर्यंत तब्बल  ७ लाख ३८ हजार ४५० नागरिकांना लस देण्यात आली आहे.या नवीन आकड्यासह राज्यात तब्बल 3 कोटींच्या वर नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS