झी मराठीवरील येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत नलुची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री दीप्ती केतकरने तिची रील लाईफ मुलगी स्वीटूसाठी एक इमोशनल पोस्ट लिहिली. दीप्ती तिच्या पोस्टमध्ये काय म्हणाली? पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale