आजच्या जनरेशनच्या मुलींना ट्रेडिशनल ड्रेसपेक्षा वेस्टन कपडे घालायला फार आवडतात.. पण 'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतील स्वीटूचं मात्र उलट आहे.. स्वीटू म्हणजेच अन्विता फलटणकरला वेस्टन कपड्यांपेक्षा साडीची भलतीच आवड.. त्यामुळे जेव्हा संधी मिळेल तेव्हा मॅडम साडी नेसण्याचा चान्स सोडत नाहीत..
#Sweetu #YeuKashiTashiMiNandayala #AnvitaPhaltankar #Lokmatcnxfilmy
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber