मनसेतर्फे शिवजयंती उत्साहात साजरी

Sarkarnama 2021-06-12

Views 0

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली. मुंबईत शिवतीर्थावर मनसे कार्यकर्त्यांनी ढोल-ताशाच्या गजरात शिवजयंती साजरी केली. यावेळी छत्रपतींच्या पुतळ्यावर हेलिकाॅप्टरमधून पुष्पवृष्टीही करण्यात आली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS