पुणे : बंगाल उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत असल्याने कोकण गॊवा मध्य महाराष्ट्र काही ठिकाणी जोरात पाऊस होण्याची शक्यता पुणे वेधशाळेचे संचालक डॅा. अनुपम कश्यपी यांनी व्यक्त केली आहे. राज्यात येत्या आठवड्यात चांगला पाऊस होण्याची
शक्यता आहे. हवामानाचा आढावा घेतला आहे पुणे वेध शाळेचे संचालक डॅा. अनुपम कश्यपी यांनी. (व्हिडिओ : मोहन पाटील)
#Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews #Rain #Pune Observatory #Anupam Kashyapi