पुणे : गुलटेकडी मार्केट येथे पुणे शहर काँग्रेस पक्षाच्या वतीने केंद्र सकारच्या शेतकरी विधेयकाच्या विरोधात आज आंदोलन करण्यात आले. "किसान बचाओ..देश बचाओ..", "भाजप हटाओ..किसान बचाओ.." अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. #Sarkarnama #सरकारनामा #MaharashtraNews #MarathiNews #MarathiPoliticalNews