Satara: मोदी हटाओ.. देश बचाओ...घोषणाबाजीत 'महाविकास'चा साताऱ्यात मोर्चा

Sakal 2021-10-11

Views 909

#satara #sataranews #sataraliveupdates #mahavikasaaghadi #maharashtraband
सातारा : मोदी हटाओ...देश बचाओ..., मोदी सरकारचा धिक्कार असो..., अशी घोषणाबाजी करत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी आज सातारा शहरातून मोर्चा काढून मोदी सरकारचा निषेध नोंदविला. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान, लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सातारा शहरातील व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्यानुसार दुकाने बंद ठेवण्यात आली होती. (व्हिडिओ : प्रमोद इंगळे)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS