गेल्या तीन दिवसांपासून पुण्यातील कोविड सेंटरचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच चालला असताना आज पुण्यातील कोविड सेंटरमधील सावळ्या गोंधळाचा पर्दाफाश करणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या क्लिपमधून सेंटरमध्ये औषधांअभावी रुग्णांचे मृत्यू होत असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
#Pune #CoronaUpdates #CovidHospital #JumboHospital #Covid #ViralAudio #Sarkarnama