छावणी येथील पोस्टमास्टर जनरल कार्यालयात आठवडाभरानंतर पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू होईल अशी माहिती खासदार इम्तियाज जलील यांनी दिली. पासपोर्ट कार्यालय पुन्हा सुरू झाले तर नागरिकांना मुंबई किंवा नाशिकला जाण्याची गरज पडणार नाही
( व्हिडिओ : सचिन माने)
#PassportOffice #Aurangabad #Sarkarnama