खडसेंचा हात लागलेले प्रकल्प गेल्या पाच वर्षात रोखले : जयंत पाटील

Sarkarnama 2021-06-12

Views 0

जळगाव : ज्या प्रकल्पाचे एकनाथ खडसे यांनी उद्घाटन केले त्या प्रकल्पाकडे गेल्या पाच वर्षात हेतुपुरससर दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे जलसपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS