Supreme Court च्या  निर्णयानंतर मविआच्या गोटात हालचाली, वळसे पाटील, जयंत पाटील मातोश्रीवर दाखल

ABP Majha 2022-06-27

Views 169

Supreme Court : सुप्रीम कोर्टाच्या  निर्णयानंतर मविआच्या गोटात हालचाली.. वळसे पाटील, जयंत पाटील मातोश्रीवर दाखल. राष्ट्रवादीचे नेते आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS