साताऱ्याचे भाजपाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार शशिकांत शिंदे या दोन नेत्यांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जोरदार वाद सुरू असताना आता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी या वादात उडी घेतली आहे आणि त्यांनी शशिकांत शिंदेंच्या वर जोरदार टीका केली आहे.