बुलडाणा : 'स्वाभिमानी'चे नेते रविकांत तुपकर यांनी आज बुलडाणा महावितरणचे अधिक्षक अभियंता दीपक देवहाते यांची भेट घेवून त्यांना शेवटचा अल्टीमेटम दिला. या काळात कोणत्याही ग्राहकाचे वीज कनेक्शन कापाल तर याद राखा...संघर्ष अटळ आहे. अधिकारी कर्मचाऱ्यांना फटके बसतील..असे रविकांत तुपकरांनी ठणकावून सांगितले.