मुंबई : भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले की तीन महिन्यात आमचं सरकार पडेल. ते चांगला विनोद करतात. लवकर महाराष्ट्रात नाट्यगृह सुरू होत आहेत. सुधीरभाऊंचे असे विनोदी कार्यंक्रम ठेवले तर लोक गर्दी करतील.अशी खोचक टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics