मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांची होमगार्डमध्ये बदली झाल्यानंतर भाजपचे नेते अधिक आक्रमक झाले असून त्यांनी त्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे. काय म्हणतातय किरीट सोमय्या, अतुल भातखळकर आणि राम कदम
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics