भाजपच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज नाही : जयंत पाटील महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची विरोधी पक्षाची नेहमीच मागणी राहिलेली आहे. त्यामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष द्यायची गरज नाही, अश शब्दांत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपच्या आरोपाची खिल्ली उडवली.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics