मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर कारमध्ये सापडलेली स्फोटकं आणि मनसुख हिरेन यांच्या हत्येच्या तपासासाठी आज राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मिठी नदीत शोध मोहिम राबवली. निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेला याठिकाणी आणण्यात आले होते. या सर्च अॉपरेशनमध्ये एक लॅपटॉप, (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर्स) डीव्हीआर, सीपीयू वाहनांच्या दोन नंबर प्लेट यांसह आणखी काही वस्तु एनआयएच्या हाती लागल्या आहेत.
#Mitthiriver #sachinvaze #NIA #Mumbai #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics