बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेवर सरकराचे प्रेम का? : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यातील दोन परिच्छेद वगळावेत यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. देशमुखांच्या विरोधात बडतर्फ पोलिस निरीक्षक सचिन वाझेप्रकरणी पहिली फिर्याद देणाऱ्या वकील जयश्री पाटील यांनी सरकारच्या या भूमिकेला विरोध केला असून हे परिच्छेद वाझे संबंधित आहेत. ते सरकारला का वगळायचे आहेत, असा सवाल केला आहे.
#anildeshmukh #sachinvaze #jayshreepatil
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics