कोविड टेस्टिंग रिपोर्ट मिळायला कुठल्याही जिल्ह्यात २४ तासापेक्षा उशीर लागायला नको अशा सूचना जिल्हाधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांना दिल्या आहेत. तसेच राज्यात डबल म्युटेंट म्हणजेच एका व्यक्तीला दोन प्रकारच्या करोनाची लागण होण्याचं प्रकरण समोर आली आहेत, यावर उपचार पद्धती काय असावी याबाबत केंद्र सरकारला आम्ही विचारणा केली असल्याचे टोपे यांनी सांगितलं
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics