राम कदम आणि भातखळकर यांचा अजितदादांना सवाल Politics | Maharashtra | Sarakarnama

Sarkarnama 2021-06-12

Views 0

राम कदम
भाजपा प्रवक्ता
6 कोटी social media खर्चाचा आदेश रद्द
मात्र हा पैसा social media वर सरकारची वाह वाह करणार्‍या सिलेब्रिटीज ला
जाणार होता ? की कोणाकडे ?

अतुल भातखळकर : भाजपा आमदार
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत:च्या चमकोगिरी साठी सुरू केलेल ६ कोटीच कंत्राट रद्द केल.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील एक पीआर एजन्सी नेमली आहे. ते रद्द कधी करणार ?


राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS