राज्यातील वाईट परिस्थितीला तीनही पक्ष जबाबदार - राम कदम
मुंबई : महाराष्ट्रात तीन पक्षांच्या निष्काळजीमुळे अनेकांचे जीव हॅास्पीटलच्या दारात तडफडून जात आहे. मेल्यानंतर तरी शवाचा सन्मान करा. सचिन वाझेसारख्या लोकांना पकडून त्यांना वसूलीचा खेळ खेळायचा होता. यातच त्यांचा वेळ गेला. त्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाची वाईट परिस्थिती झाली. हे तीन पक्ष या वाईट परिस्थितीला जबाबदार आहेत, असा आरोप भाजपचे नेते राम कदम यांनी केला आहे.
#ramkadam #politics #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics