आरक्षण रद्द झाल्याने हजारो मराठा तरुण-तरुणींचा अपेक्षाभंग झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या घोळामुळे हे आरक्षण रद्द झाले. मराठा समाज या सरकारला माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी बुधवारी व्यक्त केली.
#Marathareservation #Chandrakantpatil #reservation #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics