माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवार समाधान अवताडे यांच्या प्रचारासाठी सात सभा घेत धुरळा उडवून दिला. बोराळे (ता. मंगळवेढा) येथे झालेल्या पहिल्या सभेत त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका करत निकालाच्या दिवशी दोन मे रोजी या सरकारला धक्का बसणार असल्याचे भाकीत केले.
#DevendraFadanvis #BJP #SamadhanAutade #PandharpurMangalwedhaconstituency #bypoll
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics