उजनीच्या पाण्यासाठी जागरण-गोंधळ | Politics | Maharashtra | Sarakarnama |Ujani

Sarkarnama 2021-06-12

Views 1

वालचंदनगर (जि. पुणे) : उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला ५ टीएमसी पाणी देण्यासाठी ‘सरकारला सुबुद्धी दे व शेतकऱ्यांना न्याय मिळू दे ’ यासाठी इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुणे-सोलापूर जिल्हाच्या सीमेवर नीरा नदीच्या पुलावर जागरण गोंधळ आंदोलन केले.
#sarkarnama #ujni #water #andolan #maharashtra #pune #maharashtragov

राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS