एवढे दिवस ही फक्त चर्चा होती. पण, आज What'sapp या कंपनीने दिल्लीच्या मा. उच्च न्यायालयामध्ये तक्रार दाखल केली असून WhatsApp वापरणा-यांची Privacy आम्ही धोक्यात आणू शकत नाही आणि सरकारच्या या अटी आम्हांला मान्य नाही. असे त्यांनी सांगितले आहे.
#sarkarnama #maharashtra #mumbai #jitendraavhad #whatsapp #message
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics