जालना: उपविभागीय पोलिस अधिकारी खिरडकर व अन्य पोलीस कर्मचाऱ्यांनी भाजप युवा मोर्च्याच्या पदाधिकाऱ्याला बेदम मारहाण केली.
या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करा, अशी मागणी माजी मंत्री भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक, गृहमंत्री, व मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे. संबंधितावर कारवाई केली नाही, तर आगामी अधिवेशन चालू देणार नाही, असा इशाराही लोणीकर यांनी दिला आहे.
#Sarkarnama #maharashtra #jalna #police
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics