उत्तर प्रदेशीमधील काॅंग्रेसचे नेते, माजी मंत्री आणि राहुल गांधी यांचे विश्वासू समजल्या जाणाऱ्या Jatin Prasad यांनी काॅंग्रेसला सोडचिठ्ठी देऊन BJPमध्ये प्रवेश केला आहे. हा राहुल ब्रिगेडसाठी धक्का मानण्यात येत आहे. प्रसाद यांच्या भाजपमध्ये जाण्याने काय समीकरणे बदलतील, राहुल गांधीच्या राजकीय निर्णयांवर त्याचे काय पडसाद उमटतील. यावर टाकलेला हा फोकस
#JitinPrasad #JoinedBJP #Congress #BJP #CongressLeader #RahulGandhi
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics