राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त प्रदेश राष्ट्रवादीने आयोजित केलेल्या कार्य़क्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. शिवसेनेशी युती केल्यानंतर अनेकांना धक्का बसल्याचे पवारांनी मान्य केले. पण शिवसेना हा विश्वासू पक्ष असल्याचे सांगत हे सरकार आपला कालावधी पूर्ण करेल, असा दावा पवार यांनी या निमित्ताने केला.
#NCP #SharadPawar #ncp22ndanniversary #Maharashtra
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics